मुरलीधर मंदिरात साकडे घालून शिवसेनेचा प्रचाराचा ‘धडाक्यात’ शुभारंभ! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. नीता सावंत-कविटकर यांच्या प्रचारात आघाडी.

सावंतवाडी, १७ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा अतिशय उत्साहात शुभारंभ केला.प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सावंत-कविटकर यांनी शहरातील मुरलीधर मंदिर तसेच हनुमान…








