Category News

News

भारतीय लष्कर जवान व कुटुंबीयांसाठी फ्लाय९१ कडून तिकीटांच्या किमतीत ५०% सवलत        ~भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम म्हणून फ्लाय९१ची खास घोषणा

भारतीय लष्कर जवान व कुटुंबीयांसाठी फ्लाय९१ कडून तिकीटांच्या किमतीत ५०% सवलत         ~भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम म्हणून फ्लाय९१ची खास घोषणा पणजी, मे २०२५:  भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.…

ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा

८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा सावंतवाडी ‘वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप’ : शुभेच्छांचा वर्षावसावंतवाडी । प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी वसंत…

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य ह्या माहीती पत्रकाच्या माध्यमातून घरोघरी पोहचवा — आम.निरंजन डावखरे . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा च्या…

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी रक्तदान करुन वाचविले रुग्णाचे प्राण -ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी मानले आभार

सावंतवाडी . सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग येथे विष्णू जाधव (निरवडे-कोनापाल) या पेशंटला ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स पुरविल्या होत्या. परंतु तेवढ्यानेही न भागल्याने ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांच्याशी…

प्रशासन व ठेकेदार यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय /न्हावेली धाऊसकरवाडी पेंडूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरचे पुलही बनले धोकादायक

प्रशासनाला जाग कधी येणारं ग्रामस्थांचे झाले हाल धाऊसकरवाडीकडे जाणारे पुल बनले धोकादायक ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय न्हावेली प्रतिनिधि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला न्हावेली – मातोंड…

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे…

शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ठरतोय त्रासदायक

शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मनस्तापाचे कारण ठरला आहे. डोंगराळ आणि नेटवर्कच्या समस्येने ग्रासलेल्या या जिल्ह्यात ऑनलाइन प्रवेश अव्यवहार्य असून, ऑफलाइन प्रवेश पूर्ववत सुरू करण्याची मागणी ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख…

व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – अण्णा केसरकर

व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – अण्णा केसरकर सावंतवाडीत पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर संपन्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ रोटरी क्लब व एसएसपीएम हॉस्पिटलचे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांचे…

मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्याने लक्ष तात्काळ देणे गरजेचे

मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्यावर खापर बाधकाम विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे सावंतवाडी:सावंतवाडी – माजगाव-मळगाव रस्त्यावरील मळगाव घाटात आज मुसळधार पावसामुळे दगडगोटे ,माती रस्तावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला. घाटातून आलेली माती, दगड आणि गोटे…

राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…

सावंतवाडी राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र… शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी…