Category News

News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास दिला आर्थिक हातभार

सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शेतकरी सूरभा परब यांची घेतली भेट तळवडे प्रतिनिधि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तळवडे गावातील शेतकरी सुरभा परब यास आर्थिक हातभार लावण्यात आला. तळवडे गावातील गरीब शेतकरी सुरभा परब यांची म्हैस नदीपात्रात पडून मृत्युमुखी…

गणेशोत्सवाचे औचित्य साधून उबाठा शिवसेनेकडून १४ सप्टेंबर रोजी ‘खेळ फुगडीचा’ या स्पर्धेचे आयोजन..श्रुतिका दळवी

दरम्यान शंभर महिला ज्येष्ठ शिवसैनिकांचा होणार सन्मान सावंतवाडी  गणेशोत्सवाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य दिव्य अशी ‘खेळ फुगडीचा’ ही स्पर्धा दिनांक १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ “पै” सभागृहात आयोजित…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरविण्यात

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य करण्यात आले वाटप सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत 2023-24 जनसेवक पुरस्कारचे वितरण करण्यात आलं यावेळी, अहोरात्र सेवा देणारे विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन)…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 स्पर्धेतील नियम १)मोबाईल आडवा धरून गणपती सजावटचा व्हिडिओ 2किंवा 3 मिनिटाचा पाठवावा २)व्हिडिओ पाठवताना कुटुंब प्रमुखांनी आपले नाव मोबा नंबर पाठवावा…

मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग तथा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना , सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य वेंगुर्ला राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच शालेय विकासात योगदान देणाऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळता याव्यात यासाठी ‘स्टूडेंट कौन्सिल’ निवडून त्यांना पदभार सोपवण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने हेड बॉय, हेड…

कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी? सावंतवाडी वेंगुर्ला बसस्टँडची केली पाहणी! आबा सावंत’एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख यांची टिका

सावंतवाडी राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 3 तारीखपासून संपाची हाक दिली आहे.मात्र राज्य शासन अजूनही केवळ तारीख पे तारीख च करत आहे.महामंडळ तोट्यात असल्याची कायम वल्गना करणारे महामंडळातील अधिकारी कंत्राट जाहीर करताना मात्र तोट्याचा विचार करताना दिसून येत नाहीत.सध्या मोठा…

मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन

मनोजदादा यांना अर्चना घारे-परब यांचे रक्षाबंधन सावंतवाडी : मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मालवण राजकोट येथिल दुर्देवी घटनेनंतर छत्रपती…

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

वेंगुर्ला राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या…

शारदा विद्यालय मळगाव शाळेच्या शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत स्वच्छता अभियान समितीचे माजी अध्यक्ष गुरुनाथ गावकर…