Mahasindhu

Mahasindhu

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काटे की टक्कर!महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत !तळवडे गाव ठरणार किंगमेकर!पंचायत समिती!सभापती पदासाठी चौरंगी लढत

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर; महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून, सर्वांच्या नजरा आता तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागल्या आहेत. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी…

​माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे (पालकमंत्री)

​पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी ​सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जो…

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास‘माझं व्हिजन केवळ विकास’; पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीकास्त्र सावंतवाडी | प्रतिनिधी “निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून मतदारांना भुलवण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी धनशक्तीसमोर जनशक्तीचाच विजय होईल. , ज्याचे उत्तर…

सुधाकर कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार

सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार… कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. सावंतवाडी, आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण…

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश!पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी प्रतिनिधी : भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे…

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार प्रचार मोहीम सुरु!मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचां आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ ​मळगाव “शिवसेनेने या निवडणुकीत निस्वार्थी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना या निवडणुकीत गाडण्याची…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा आज

सावंतवाडी : दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी सचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. शाळा प्रांगणात उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य…

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हातीकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हातीकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” *कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि…

उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत भाजप मध्ये प्रवेश करणार

कणकवली :  उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे.हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार वेंगुर्ला जि.प. व प.स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातुन भाजपा चे बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत धुरी यांचा सत्कार…