Mahasindhu

Mahasindhu

कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली! माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर

‘कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्यावतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे! गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन

-एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे कणकवली : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात…

सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती सावंतवाडी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित ‘कृषी महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न…

मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा.

सावंतवाडी “मातृत्वाचा गौरव आणि कर्तृत्वाचा सन्मान…”संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत रंगला महिला दिनाचा सोहळा. संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या समाजातील योगदानाची दखल घेण्यासाठी शाळेने विविध कार्यक्रमांचे…

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार! पालकमंत्री नितेश राणे-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणेंचे केले कौतुक

९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर– -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार-माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून येथे तुमच्यासाठी पोचलो सिंधुदुर्गनगरी बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना…

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा! विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा ​सावंतवाडी । प्रतिनिधी :राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील…

वेंगुर्लेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त लक्ष्मी मांजरेकर यांचा सत्कार

वेंगुर्लेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त लक्ष्मी मांजरेकर यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहूनही अनेक रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात. त्यांच्या औषधांनी अनेकांना तीन दिवसांत गुण पडल्याचे अनुभव रुग्णांकडून व्यक्त करण्यात येतात. वयोमानानुसार आता त्यांना स्वतः रानात…

तळवणे शाळेतील मुलांनी हाताळली शिवकालीन शस्ञे! दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचा यांचा उपक्रम

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव सावंतवाडी : तळवणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या…

UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

मुंबई UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या Jebel Jais, रास अल खैमाह (RAK) येथे डोंगररांगांमध्ये महाराजांचा आदर्श…

होडावडे येथील फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम जबडे यांचे निधन

होडावडे येथील फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम जबडे यांचे निधन ​वेंगुर्ला । प्रतिनिधी : होडावडे देऊळवाडी येथील उत्साही आणि मनमिळावू युवक तथा फेब्रिकेशन व्यावसायिक सखाराम ऊर्फ पप्पू विलास जबडे (वय ३७) यांचे सोमवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या या…