आरपीडी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज

आरपीडी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचा उपक्रम सावंतवाडी : प्रतिनिधी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील शैक्षणिक वर्ष २०२५-२६…








