Month September 2026

तळवडे येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना उत्साहात प्रारंभ–१७ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांचा सहभाग; विजेत्या संघांना आकर्षक चषक

तळवडे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच तालुका व्यवस्थापन समिती, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना तळवडे येथे उत्साहात प्रारंभ झाला. तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय…

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर! २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

भातपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक कणकवली : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासासाठी नवीन इमारतीचे काम १५ दिवसांसाठी स्थगित

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; फलाट विस्तार व प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना सावंतवाडी : लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस, सावंतवाडी येथील नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वेकडून सुरू करण्यात आले होते. मात्र, भविष्यातील फलाट विस्तार, गाड्यांची वाढती संख्या आणि…

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर निवारा शेडअभावी प्रवासी हैराण-कडक उन्हासह मुसळधार पावसात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांची गैरसोय; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल

सावंतवाडी : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पुरेशा क्षमतेची निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भरदुपारच्या कडक उन्हात तसेच मुसळधार पावसात रेल्वेची प्रतीक्षा करावी…

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अहवाल तातडीने सादर करा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 23 : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये मोडणाऱ्या तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय व संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची…

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा *अपघातानंतर डोक्याच्या व मणक्याच्या गंभीर आजारावर होणार तातडीने उपचार पडवे : सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या…

श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’चा शाही साज!Tree of Life’च्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेलसाठी करार; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन-मंत्री नितेश राणे

देवगडसह सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी झेप; रोजगार, व्यवसाय आणि दरडोई उत्पन्नवाढीला चालना *दोन हाताला काम आणि दर्जेदार नोकऱ्यांची निर्मिती होणार मुंबई : प्रतिनिधी कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने आणखी एक…

खऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत-भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वाढदिवसानिमीत्तया उपक्रमाबाबत नागरिकात समाधान

वेंगुर्ले (वार्ताहर)-महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहरातील खऱ्या गरजवंत व गरजू अशा ४ व्यक्तींसाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याचा उपक्रम भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी राबविला. वेंगुर्ले शहरातील कुटुंबाकडे उत्पन्नाचे…

आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

सावंतवाडी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडुरे-परबवाडी येथील निवासस्थानी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांनी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी श्री. निलेशजी राणे साहेब यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून…

आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी दीपकभाई केसरकर यांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद…