Month July 2026

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! सावंतवाडी रोड स्थानकावर ‘राजधानी’, ‘गरीब रथ’सह तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा मंजूर

सावंतवाडी:कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे. सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. यामध्ये देशातील प्रतिष्ठेची ‘राजधानी एक्सप्रेस’ आणि ‘गरीब रथ’ यांसारख्या…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक! शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न…

तळवडे गावात वीज ग्राहकांची गैरसोय; महिला वायरमनऐवजी पुरुष वायरमन देण्याची ग्रामस्थांची कुडाळ महावितरणकडे मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असून, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामस्थांना तीव्र वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, तळवडे येथील ग्रामस्थांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर करून तात्काळ पर्यायी…

सावंतवाडीतील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणार: महावितरण अधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन! जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

कुडाळ, ता. ७: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या विजेच्या गंभीर समस्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात…

तळवडे येथे भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शेतकऱ्याच्या वासराला केले गंभीर जखमी!परिसरात भीतीचे वातावरण; भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

तळवडे: येथील शेतकरी प्रभाकर कांडरकर यांच्या सहा महिन्यांच्या म्हशीच्या वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे तळवडे परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

माणगाव (प्रतिनिधी):“मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे,” असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या…

माजगाव शेतकरी नकाशा प्रश्न अखेर मिटणार: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या यशस्वी पुढाकारानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला कडक आदेश

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याच्या कारणावरून ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले असले, तरी…

दक्षिण कोकणचा ‘स्वर्ग’ अवतरला! मुसळधार पावसाने आंबोली घाट नटला; पहिल्याच रविवारी पर्यटकांचा महापूर! गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्गातील पर्यटकांची आंबोलीtत तुडुंब गर्दी,

आंबोली: मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिण कोकणचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाला अखेर निसर्गाचे हिरवेगार रूप बहाल झाले आहे. येथील विहंगम आणि अथांग धबधबे आता पूर्ण ताकदीने ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्वतरांगांमधील जलप्रपात सुरू…

सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स व मटका जुगार मुक्त करणार !जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार!ना. नितेश राणे

गुन्हेगाराचा पक्ष – झेंडा जात – धर्म न पाहता जास्तीत जास्त कडक कारवाई करणार जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार ​सावंतवाडी:देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू, ड्रग्स आणि मटका…

​सावंतवाडी शहरातील जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार: पालकमंत्री नितेश राणे! ​नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

टीकेकडे दुर्लक्ष करून सावंतवाडीच्या विकासावर लक्ष केंद्रित करा क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन ​सावंतवाडी । प्रतिनिधी :आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या…