पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश-नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश कणकवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते…







