Month December 2025

वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत.

वेंगुर्ला वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत. यावेळी विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री मिलिंद मयेकर, श्री…

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज होडावडे (वेंगुर्ला):वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे या ठिकाणी तेली समाजाचे प्रवर्तक आणि संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष कृ. ५ शके १९४७, सोमवार दिनांक ०८…

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘चहापान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘चहापान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न! नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पूर्वसंध्येला, रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमामुळे आगामी…

तळवडे येथील श्री देव काळोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न!

तळवडे येथील श्री देव काळोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न! सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील समस्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री देव काळोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी श्री देव…

शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिला पदाचा राजीनामा

वेंगुर्ला : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना लिहिलेले पत्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले…

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणेवैभववाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी केले. नाधवडे, वैभववाडी येथे ‘अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड’ या स्थानिक तरुणांनी सुरू केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रीकृष्ण दिनदर्शिकचे प्रकाशन संपन्न

सावंतवाडी श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार दि 5 डिसेंबर रोजी गावचे प्रमुख मानकरी श्री बाबा गावकर व कु शुभम गावकर यांच्या हस्ते…

सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव सावंतवाडी : सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील…

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण; २०२९ पर्यंत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एक करायचा मुख्यमंत्र्यांचा संकल्पस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांवर पडदा सावंतवाडी, (दि. ५ डिसेंबर) – भारतीय…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर;

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर; राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष! सिंधुदूर्ग भारतीय जनता पार्टीचे (भाजप) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उद्या शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.ते सावंतवाडी येथे दाखल होणार असून, भारतीय जनता…