Month December 2025

सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार

सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार सावंतवाडी  प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती…

वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथे जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्नविजयसिंग तावडे यांना ‘ज्येष्ठ वारकरी पुरस्कार’ प्रदान; वारकरी दिनदर्शिकेचेही झाले प्रकाशन

वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथे जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्नविजयसिंग तावडे यांना ‘ज्येष्ठ वारकरी पुरस्कार’ प्रदान; वारकरी दिनदर्शिकेचेही झाले प्रकाशन सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायाचा गौरवशाली वारसा आणि परंपरा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित…

गावची मराठी शाळा हीच प्रगतीचे केंद्र; मराठी शाळेत शिकण्याचा अभिमान बाळगा!

गावची मराठी शाळा हीच प्रगतीचे केंद्र; मराठी शाळेत शिकण्याचा अभिमान बाळगा! कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न कुणकेरी | प्रतिनिधी “आपण आपल्या गावच्या मराठी शाळेत शिकलो आणि मोठे झालो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला…

सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!

सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा! सातार्डा | प्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केलेला सातार्डा ते कवठणी हा मुख्य रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा ठरला आहे. अवघ्या काही दिवसांतच…

वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण

वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण वेंगुर्ला : भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला…

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कवितेतून कवींनी अर्पण केली भावपूर्ण आदरांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कवितेतून कवींनी अर्पण केली भावपूर्ण आदरांजली वेंगुर्ले प्रतिनिधी :भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त बॅरिस्टर बी. आर. खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले येथे एक भव्य…

महाराष्ट्र राजकारणात भूकंप! अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र; मुंबई महापालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसे’ युती जाहीर

एकोणीस वर्षांनी ठाकरे बंधू झाले एकत्र महाराष्ट्र राजकारणात भूकंप! अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र; मुंबई महापालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसे’ युती जाहीर मुंबई:गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, ती ऐतिहासिक घटना अखेर घडली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख…

जिंगल बेल्स’च्या सुरावटीत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नाताळचा जल्लोष!

‘जिंगल बेल्स’च्या सुरावटीत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नाताळचा जल्लोष! निरवडे: प्रतिनिधी ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’च्या सुरावटीत आणि बालचमूंच्या उत्साही नृत्याने संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे नाताळचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेच्या आवारात आनंदाची उधळण पाहायला मिळाली.आकर्षक…

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजी

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजीशिवापूर (ता. कुडाळ) कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. आज बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव…

​शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!​पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला ​वेंगुर्ले । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ताज समूहाच्या (मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा.…