1,02,000/- रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सिंधुदूर्ग पोलिसांनी पकडली

इनोव्हा वाहन ५ लाख किमतीचे व दारू १ लाख २ हजार असा ६,०२,०००/– (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे वाहने चेक करीत असताना इनोव्हा गाडी क्रमांक MH 02 – BD 2917 ही…








