Month September 2025

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार वेंगुर्ले : प्रतिनिधी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या *शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.००…

भाजपा – सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाच्या जिल्हा कार्यशाळेस पालकमंत्री नितेशजी राणे मार्गदर्शन करणार .

भाजपा – सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाच्या जिल्हा कार्यशाळेस पालकमंत्री नितेशजी राणे मार्गदर्शन करणार . वेंगुर्ला तसेच यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम कसे प्रभावीपणे राबवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असुन , सेवा पंधरवाड्यात अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कार्य करण्याचे…

सावंतवाडी शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसाची धडक कारवाई!, जुगार मटक्यावाल्यांचे धावे दणाणले

पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगार ,मटक्यावर कारवाई सुरू सावंतवाडी : सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर पहाटे सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकला. यात तीन व्यक्तींना पकडले मिळाले उर्वरित पोलिस येताच हे समजल्यावर पळून गेले.…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग…

माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार

माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार भारतीय सैन्य दलात दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सावंतवाडी : मळगाव तेलकाटावाडी येथील रहिवासी माजी सैनिक शंभा मंगेश सावंत हे भारतीय सैन्य दलातून हवालदार पदावरून निवृत्त…

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’ सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड . वेंगुर्ला ‘सेवा परमोधर्म!’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विचारांना पुढे नेत काही सेवाभावी उपक्रम साजरे करत आहेत.स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर,…

तळवडे येते बबन उर्फ बंड्या परब याच्या घरी गणेश उत्सव निमित्त उदया १० सप्टेंबर २०२५ रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन! भक्तगणांनी लाभ घ्यावा बंड्या परब व कुटुंबीय यांनी केले आव्हान

तळवडे येतील उद्योजक बबन उर्फ बंड्या परब याच्या घरी गणेश उत्सव निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन भक्तगणांनी लाभ घ्यावा बंड्या परब व कुटुंबीय यांनी केले आव्हान तळवडे-सावंतवाडी : सकट तळवडे येतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बबन उर्फ बंड्या परब याच्या याच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन

अनेक मान्यवर यांनी घेतले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर याच्या गणरायाचे दर्शन पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन! सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन

कणकवली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व…

तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी

तळवडे प्रतिनिधि _तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी तळवडे मातोंड -मार्गावर अचानक रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटल्याने रिक्षा (एम एच ०७ एच ६५६४) पलटी होऊन झालेल्या…