१७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आंबोलीचा सुपुत्र नंदकिशोर गावडे-बंड सैन्यातून सेवानिवृत्त!

नंदकिशोर गावडे-बंड यांच्या दीर्घ सेवेमुळे गावाचा आणि जिल्ह्याचा वाढला मान… आंबोली, ता- ३०: सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र नंदकिशोर लक्ष्मण गावडे- बंड यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आज (३० सप्टेंबर २०२५) रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे.गावडे…








