वनविभाग आणि तालुका पत्रकार संघातर्फे 100 झाडे लावली; जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण

सावंतवाडी झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात, झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते,निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते. त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे…








