३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी!शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचां मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला पोलखोल

कणकवलीकर जनता आमच्या सोबत

कणकवलीकर जनता आमच्या सोबत

महायुती सरकारचा निर्णायक उपक्रमजिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश सिंधुदुर्ग : राज्यातील महायुती सरकारने ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील ७५ गावांची निवड…

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन *भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट कणकवली :कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी…

“हमाम में सब नंगे होते है”मंत्री नितेश राणे यांचा सूचक इशारा व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय? –पालकमंत्री नितेश राणे राजकीय चष्म्याने प्रत्येक बाबीकडे पाहू नकाहाच निकष तुम्हाला सुध्दा लागतो, कणकवली : आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे…

भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांची भेट…

ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेटमाझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना केले मार्गदर्शन, दिल्या विजयाच्या टिप्स कणकवली;कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे…

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेशकणकवली: कणकवली:जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पार्टीमध्ये इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. याचाच…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले प.पू. भालचंद्र बाबांचे दर्शन कणकवलीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परमहंस,परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. समाधी स्थळी नतमस्तक होत भालचंद्र बाबांचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी श्री देव काशी…

केसरकर-राणे भेटीनंतर सिंधुदुर्गच्या युतीचा सस्पेन्स वाढला.! माजी मंत्र्यांनी टाकला ‘गुगली’, फैसला आता वरिष्ठ नेते याच्याकडून मुंबईतुन होणारं सिंधुदुर्ग युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात! केसरकर ‘पॉझिटिव्ह’, वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील राजकारणात सध्या युतीसंदर्भातील चर्चांनी जोर धरला असून, माजी मंत्री दीपक…

मुंबई;महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,…