ओटवणेत चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारीवडे, माजगाव या…








