सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी, दि. २५ नोव्हेंबर: सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा माजी उपनगराध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात अत्यंत उत्साहाने व जोरदार प्रचार केला आहे. अपक्ष असूनही सावंतवाडीतील जनता…







