Category सावंतवाडी

श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रीकृष्ण दिनदर्शिकचे प्रकाशन संपन्न

सावंतवाडी श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार दि 5 डिसेंबर रोजी गावचे प्रमुख मानकरी श्री बाबा गावकर व कु शुभम गावकर यांच्या हस्ते…

सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव सावंतवाडी : सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १४ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील…

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण; २०२९ पर्यंत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एक करायचा मुख्यमंत्र्यांचा संकल्पस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांवर पडदा सावंतवाडी, (दि. ५ डिसेंबर) – भारतीय…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर;

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर; राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष! सिंधुदूर्ग भारतीय जनता पार्टीचे (भाजप) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उद्या शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.ते सावंतवाडी येथे दाखल होणार असून, भारतीय जनता…

स्वामी लॅबोरेटरीचे तळवडे येथे थाटात उद्घाटन; आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भर!

स्वामी लॅबोरेटरीचे तळवडे येथे थाटात उद्घाटन; आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भर! सावंतवाडी, (प्रतिनिधी): तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी लॅबोरेटरी’चे गुरुवार, दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात…

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर!राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर • राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव •४३ लाखांच्यावर निधी संकलन सिंधुदुर्गनगरी, दि. 03 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे.…

सावंतवाडीत तालुक्यांतील तळवडे येथे दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

सावंतवाडीत दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन सावंतवाडी/तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री दत्त मंदिर, खेरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमेला (दत्त जयंती) भव्य श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ ते शुक्रवार,…

सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडीत राजकीय राडा: १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल! सावंतवाडी, ता. ०३: सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असलेल्या शांत सावंतवाडीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व राजकीय राडा झाल्याने शहर अशांत बनले आहे. गाडी अंगावर घातल्याच्या कारणावरून शिवसेना आणि भाजपचे गट थेट रस्त्यावर भिडले. सावंतवाडीच्या…

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्धीन मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले.यावेळी बोलताना…

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग 🗳️ रजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभागसावंतवाडी: कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेऊन मतदानाला जातात. मात्र, यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राजघराण्याच्या…