सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा! मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी

सिंधुदुर्ग बँकेच्या तळवडे शाखेचा स्थलांतर सोहळा! सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांची तळवडे शाखा आता नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहे. या निमित्ताने एका भव्य “तळवडे” शाखा कार्यालय स्थलांतर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळवडे येथील शिवराम परब…








