कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पट!माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पटकणकवली: सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि कोकणच्या पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाला नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारे IFR (Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्सना DGCA कडून अधिकृत मंजुरी…








