सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव

सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव सावंतवाडी: प्रचंड सत्तेची ताकद, पैसा आणि बळाचा वापर करून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, सर्व आव्हानांना तोंड देत ताठ मानेने जनतेच्या दरबारात उभे राहिलेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या निष्ठावंत…








