Category सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा! विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा ​सावंतवाडी । प्रतिनिधी :राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील…

तळवणे शाळेतील मुलांनी हाताळली शिवकालीन शस्ञे! दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचा यांचा उपक्रम

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव सावंतवाडी : तळवणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या…

बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली !कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर

कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली ! कै. लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकरदेवाज्ञा – दि. २७ – ०२ – २०२६ शून्या मधुनी विश्व निर्मूनीकीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनीलोभ माया प्रीती देऊनीसत्य सचोटी मार्ग…

सावंतवाडी उपसभापतीपदासाठी भाजपकडून गौरव मुळीक

सावंतवाडी उपसभापतीपदासाठी भाजपकडून गौरव मुळीक सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या सुश्मिता जाधव यांचे नाव निश्चित असतानाच आता उपसभापती पदासाठी भाजपकडून मळगाव पंचायत समिती विभागातून निवडून आलेले पंचायत…

सावंतवाडीत ​मळगांव येथे १३ मार्चपासून ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ सोहळा! लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे आयोजन

कोकणची समृद्ध कला-संस्कृती व खाद्य परंपरेची रेलचेल ​सावंतवाडी । प्रतिनिधी :कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात आले आहे. लोकमान्य…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…. मळगाव प्रतिनिधि मराठी भाषेचे वैभव आणि श्रेष्ठकवी कुसुमाग्रज यांचा वारसा जपत, संस्कार नॅशनल स्कूल मध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न.

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न. सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापन दिन निमित्ताने यावेळी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पत्रकार,…

सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा

:सावंतवाडीत रंगणार ‘मालवणी करंडक’ आणि ‘फूड फेस्टिवल’चा उत्साह; १२ एकांकिकांची होणार स्पर्धा सावंतवाडी: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरात ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भव्य ‘मालवणी करंडक’ महोत्सवाचे आयोजन…

सावंतवाडी नंबर ६ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी नंबर ६ शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा उत्साहात संपन्न सावंतवाडी:येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर सहाचा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि ISO (9001:2015) मानांकन प्रदान सोहळा मंगळवार, दिनांक १७…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू! मंत्री नितेश राणे

मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्तमंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो…