Category कुडाळ

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक

१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू सिंधुदुर्ग विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स मध्ये निवड

सावंतवाडी – सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या ७१ विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू टाटा मोटर्सतर्फे घेण्यात आले. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांची अंतिम…

तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचे एनएनएमएस परीक्षेत यश

सावंतवाडी तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश विवध स्पर्धामध्ये मिळविले आहे. या विद्यालयाचे ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यातील दोघांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या…

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना…

छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सावंतवाडी छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर , सचिव कल्याण कदम संपर्क प्रमुख शिवा गावडे, तालुका…

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती…

सिंधुदुर्गच्या कन्या कु. शमिका सचिन चिपकर ने गोवा येतील इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीपमध्ये प्राप्त केले गोल्ड मेडल

कुडाळ गोवा येथे आरडी स्कूलमध्ये इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीप पार पडली.त्यामध्ये मुष्टीफंड हायस्कूल गोवा येथे शिकत असलेल्या सिंधुदुर्गच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये गोल्ड, 50मी. फ्रीस्टाईल मध्ये ब्राॅन्झ, 200मी. आय एम मध्ये ब्राॅन्झ तसेच 4 × 50मी.…

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे

ओरोस प्रतिनिधी :विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रमराबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले सिंधुदुर्ग नगरी येथे व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्यावतीने…

देहविक्रय संघटित गुन्हेगारीः अरुण पांडे

मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसरात कार्यशाळा संपन्न सिंधुदुर्ग देहविक्रय स्त्रिया का करतात, त्यापाठीमागची कारणे काय ? किंवा देहविक्रय करण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात कि त्यांची फसवणूक करुन अथवा त्यांचे शोषण करून त्यांना देहविक्रय करायला भाग पाडले जाते, हे प्रश्न केवळ संशोधनाचे…