Category कुडाळ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सावंतवाडीत आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयातून होणार दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार…

सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान

मुंबई सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शमिका चिपकरी सध्या खेलो इंडिया खेलो या शासनाच्या उपक्रमातून पुढील प्रशिक्षण घेत आहे.जलतरण स्पर्धा यामध्ये तिने नाविन्यपूर्ण यश संपादन…

रुग्ण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

रुग्ण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची कुडाळ रुग्ण हक्कांची अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात यावी यासाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर ही दोन्ही बाजू सक्रिय राहिल्या, तर रुग्ण हक्कांचे खरे…

वेंगुर्त्यात 6 जुलैला भाजपतर्फे वारकरी बांधवांचा सन्मान

वेंगुर्त्यात 6 जुलैला भाजपतर्फे वारकरी बांधवांचा सन्मान वेंगुर्ला प्रतिनिधि आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्लातील वारकरी बांधवांचा सन्मान सोहळा ६ जुर्ले रोजी सायं. ६ वाजता चांदेकर बुवा विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ल्यात वारकरी संप्रदायाचे अनेक…

जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण-पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी;

जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण-पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी; सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप. सावंतवाडी : मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे.…

३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत…

जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न – शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजाचा गौरवयोग्य उपक्रम कुडाळ (ता. १६जून २०२५) – जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ येथील मराठा सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ मुंबई, : आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार…

घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) घरी गृहप्रवेश असतानाही वाचविले रुग्णाचे प्राण कुडाळ बुधवार दि. ०४ जून २०२५ रोजी कुडाळमधील एका खाजगी रुग्णालयात डायलेसिस साठी एक रुग्ण दाखल झाला होता. डायलेसिसचेवेळी पेशंटचे हिमोग्लोबिन जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर काही गुंतागुंत…