माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण

माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण न्हावेली / वार्ताहरश्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत इयत्ता दहावीच्या वर्गाचे सुशोभीकरण…








