राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध!खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका! तळवडे मतदार संघातील स्थानिक भाजप व शिंदे शिवसेना पक्षांतील दिग्गज नेते रिंगणात

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोधखुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका आम्ही एवढे वर्ष पक्षाचे काम करून फायदा काय ?आम्हाला कधी संधी मिळणारं !माजी सरपंच प्रमोद गावडे रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी…








