Category सिंधुदुर्ग

तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत आर्या मोर्येला रौप्य पदक

तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदकसावंतवाडी /तळवडे सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदक मिळाले आहे…

वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप.

वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप. एकाच वेळी ५०० फाॅर्म चे वाटप . यावेळी मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेल जिल्हा संयोजक…

उभादांडा येथील असंख्य शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश! पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना

पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना.. वेंगुर्ले : प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे यांच्या…

ओंकार’ हत्तीचा महामार्गावर ठिय्या, वाहतुकीचा खोळंबा; वनविभागाची दमछाक

सावंतवाडी/इन्सुली (सिंधुदुर्ग) – ‘ सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे शनिवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या ‘ओंकार’ नावाच्या जंगली हत्तीने रात्रभर दोन्ही महामार्गाच्या मध्यभागी ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे सहा वाजल्यापासून हा हत्ती महामार्ग ओलांडून तेरेखोल नदीपात्राच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता.महामार्गावरील…

सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास !!अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती*एआयच्या नव्या पर्वात सिंधुदुर्ग जिल्हा ठरला देशातील पहिला ए.आय. प्रणाली स्वीकारणारा जिल्हा*एआय च्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि सुधारणांची माहिती आयोगासमोर सादर करणार सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग…

मत्स्य व बदंरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात स्वागत

मत्स्य व बदंरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात स्वागत वेंगुर्ले: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बदंरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध…

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय…

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुकन्या कु. स्वाती परब यांचे पहिलेच रक्तदान! तळवडे: प्रतिनिधि स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सातव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रकाश परब संपर्क कार्यालय, तळवडे गेट येथे नुकतेच एका भव्य रक्तदान…

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध!खुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका! तळवडे मतदार संघातील स्थानिक भाजप व शिंदे शिवसेना पक्षांतील दिग्गज नेते रिंगणात

राजकीय रणधुमाळी! तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात “बाहेरील उमेदवारांना” स्थानिक कार्यकर्त्यांचा ठाम विरोधखुल्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ, पण स्थानिकांनी घेतली आक्रमक भूमिका  आम्ही एवढे वर्ष पक्षाचे काम करून फायदा काय ?आम्हाला कधी संधी मिळणारं !माजी सरपंच प्रमोद गावडे  रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी…

भाजपला धक्का!भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळेंचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी शहर मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय गोंदावळे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार दीपक केसरकर आमदार निलेश…