आंबोली घाटात दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार

आंबोली फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने आंबोली घाटात दुचाकीला धडकदिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली…








