Category सिंधुदुर्ग

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन! विकसित महाराष्ट्र आणि सशक्त भारतासाठी भाजप संघटन अधिक मजबूत करा

मंत्री नितेश राणेंकडून मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य लोकाभिमुख प्रशासनासाठी‘पार्लमेंट टू पंचायत’ सर्व पातळीवर सत्ता आवश्यक भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी राजकारणात नसून देश आणि देशाच्या भवितव्याचा…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार : ना. नितेश राणे-सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल

पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही नशामुक्त सिंधुदुर्गासह पक्षाची प्रतिमा जपण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन ​सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच…

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे दिमाखदार उद्घाटन! प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

​सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकारीणीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत…

नाभिक संघटनेतर्फे संजू परब यांचा सत्कार; रक्तदान शिबिराचे उद्घाटन

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजू परब यांनी रक्तदानाचे…

विवाह नोंदणीच्या दाखल्यावर माहेरचे व सासरचे दोन्ही नाव नमूद करा-ठाकरे शिवसेनेचे रूपेश राऊळ यांची जिल्हा परिषदेकडे मागणी; हजारो महिलांना मिळणार दिलासा

सावंतवाडी, दि. ७ सप्टेंबर (प्रतिनिधी) : विवाह नोंदणी करताना ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेकडून महिलांच्या केवळ लग्नानंतरच्या म्हणजेच सासरच्या नावाची नोंद केली जाते. मात्र महिलांची शैक्षणिक तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे माहेरच्या नावाने असल्याने नाव बदलण्यासाठी त्यांना गॅझेट करावे लागते. यामुळे महिलांचा वेळ…

सावंतवाडीच्या सांस्कृतिक क्षितिजावर ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’चा दिमाखदार शुभारंभ; कला, संस्कृती व शिक्षणाला मिळणार नवे बळ! सम्राट क्लबच्या वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य -जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सम्राट क्लब निश्चितच नावारूपाला येईल -उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर सावंतवाडी प्रतिनिधी : ऐतिहासिक वारसा, समृद्ध कला-संस्कृती आणि शैक्षणिक परंपरेची पताका अभिमानाने मिरविणाऱ्या सावंतवाडीच्या सांस्कृतिक क्षितिजावर ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’ या नव्या क्लबची स्थापना व पदग्रहण सोहळा आर.पी.डी. हायस्कूलच्या…

वेंगुर्ला आगाराची मुंबई बससेवा पूर्ववत!शिरोडा–बोरीवली एसटी ७ सप्टेंबरपासून धावणार! भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सुटला

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना मोठा दिलासा; खासगी ट्रॅव्हल्सच्या जादा भाड्यापासून होणार सुटका वेंगुर्ला वेंगुर्ला आगारातून पूर्वी सुरू असलेली आरोंदा–परळ बससेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. परिणामी आरोंदा, शिरोडा, वेंगुर्ला तसेच परिसरातील प्रवाशांना मुंबई व बोरीवलीकडे जाण्यासाठी थेट एसटी सेवा उपलब्ध…

मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास आता ३,५८० रुपयांत !नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे निश्चित! खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश

राज्य शासन १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी ( VGF) देत असल्याने तिकीट झाले कमी केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा यशस्वी सिंधुदुर्ग:कोकण किनारपट्टीला थेट मुंबईच्या व्यापारी केंद्राशी जोडण्यासाठी आणि पर्यटनाला नवा वेग देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक…

सावंतवाडीत ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; ४०० हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार

सावंतवाडी, ता. ५ : भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह पक्षाचे प्रमुख…

सावंतवाडीतील दोन जिल्हा परिषद शाळा उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी घेतल्या दत्तक; रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक कायापालट

सावंतवाडी प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४, शाळा क्रमांक ५ दत्तक घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून निरवडेकर यांनी या…