Category देश विदेश

तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’

तळवडे गेट-बाजारपेठ येथे ‘व्यापारी संघ तळवडे’तर्फे भव्य ‘दिपोत्सव कार्यक्रम २०२५’ तळवडे: दिपावलीच्या मंगलमय पर्वावर ‘व्यापारी संघ तळवडे’ यांच्या वतीने तळवडे गेट-बाजारपेठ येथे दिपोत्सव कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन दिवसीय दशावतार नाट्यप्रयोगांची मेजवानी नाट्य रसिकांना मिळणार…

क्रोकोडाईल मॅन’च्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम! सोनुर्लीत ४ फुटी मगर जेरबंद; ग्रामस्थांचा मोठा धोका टळला.

‘क्रोकोडाईल मॅन’च्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम! सोनुर्लीत ४ फुटी मगर जेरबंद; ग्रामस्थांचा मोठा धोका टळला. सोनुर्ली, सावंतवाडी: सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मगरींचे वाढलेले प्रमाण पाहता, ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणात सोनुर्ली गावासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोनुर्ली-पाटये कुंभेवाडी येथील…

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद वेंगुर्लेत वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उस्ताहात साजरा करण्यात आला . हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय…

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! हजारों भाविक फेडणार लोटांगण घालून आपले नवस.

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! लाखो भाविकांना होणार नवसपूर्तीचा अनुभव.सावंतवाडी/सोनूर्ली: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर २०२५ रोजी…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवाला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

1,02,000/- रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सिंधुदूर्ग पोलिसांनी पकडली

इनोव्हा वाहन ५ लाख किमतीचे व दारू १ लाख २ हजार असा ६,०२,०००/– (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त  सावंतवाडी : आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे वाहने चेक करीत असताना इनोव्हा गाडी क्रमांक MH 02 – BD 2917 ही…

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप कार्यक्रम आयोजित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची माहिती भारतीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल मुंबई (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार…

सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव, तळवडेला संधी

सावंतवाडी  आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीमध्ये सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, तळवडे पंचायत समितीच्या महिला सदस्याला सभापती होण्याची…

रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड

रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड…. निरवडे रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यामुळे…