सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर ,खजिनदारपदी संतोष सावंत व महेश सरनाईक (एक एक वर्ष)यांची निवड सिंधुनगरी प्रतिनिधी: सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी…






