Category देश विदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडवण्याचा मानस !तसेच या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडणार ! डॉ शेखर जैन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे अध्यक्ष

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात (AI)अभ्यासक्रम सुरु करणार एकमेव प्रथम विद्यालय ठरलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडवण्याचा मानस !तसेच या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडणार ! डॉ शेखर जैन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे अध्यक्ष सावंतवाडी तालुक्यातील संस्कार…

47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या इयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न

47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल शाळेच्याइयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम सावंतवाडी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शालेय जीवन कसे जगलो यांची खरी आठवण करुन देते.29 जून 2025 रोजी नरेंद्र सृष्टी मळगाव येथे मळगाव इंग्लिश स्कूल च्या १९७८_७९ मधील इयत्ता दहावीच्या…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक

बांदा   बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला..  बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे…

जिमखाना मित्र ग्रुपचे कार्य कौतुकास्पद! : प्रा. रुपेश पाटीलविद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

जिमखाना मित्र ग्रुपचे कार्य कौतुकास्पद! : प्रा. रुपेश पाटील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. सावंतवाडी : आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उदात्त भावनेने मागील कित्येक वर्ष जिमखाना मित्र ग्रुप सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विधायक उपक्रम राबवित…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के !भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के….. भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय… सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम…

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी केली आहे! रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सावंतवाडी या ठिकाणीं दिली.हा मार्ग शक्तीपीठ जोडणारा आहे. या महामार्गाचा…

सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळणार!माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर याची पत्रकार परिषदेत माहिती

माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये खोचक टीका सावंतवाडी : प्रतिनिधि सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे अर्थमंत्री अजित…

वृक्षारोपण उपक्रमाद्वारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण जोपासनाचा वसा

वृक्षारोपण उपक्रमाद्वारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण जोपासनाचा वसा…. निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये वृक्षारोपण हा उपक्रम आज 28जून रोजी आयोजित करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर यांनी स्वतः वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर प्रशालेतील…

वेंगुर्ला येथे दि.२९ जूनला ग्राहक पंचायतची सभा

वेंगुर्ला येथे दि.२९ जूनला ग्राहक पंचायतची सभा वैभववाडी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वेंगुर्ला तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यासाठी रविवार दिनांक २९ जून रोजी वेंगुर्ला येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सभा आयोजित केली आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार जिल्हा व…

ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदात्यांनी वाचविले तिघांचे प्राण-कुटुंबाकडून,रक्तदात्यांचे व संस्थेचे मानले आभार.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदात्यांनी वाचविले तिघांचे प्राण. कुटुंबाकडून,रक्तदात्यांचे व संस्थेचे मानले आभार. सावंतवाडी, . २४ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे तीन पेशंट वेगवेगळ्या उपचारासाठी दाखल झाले होते. ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या सहा रक्तदात्यांनी रक्ताच्या…