Category देश विदेश

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई…

सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या मोती तलाव परिसरात सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे अपघातांचा धोका वाढत असल्याची बाब समोर आली आहे. या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत कसलीच तोडजोड करणार नाही!, अवैध धंद्यांना आळा घालणार! :पालकमंत्री नितेश राणे. ;जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार! ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार! सिंधुदुर्गनगरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या…

सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

सावंतवाडी : शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत पारंपरिक दशावतार नाटक ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता सर्वोदयनगर गार्डन,…

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी: कोकणातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांनी मध्यम प्रतिसाद दिला असून, सरासरी ६० टक्के मतदान…

माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड

माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड दिनेश सावंत मदतीसाठी धावले ; रस्ता केला मोकळा सावंतवाडी : माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर आज दुपारी अचानक झाड कोसळून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिक, प्रवासी आणि…

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर!

मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द!उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवलीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर (नारळ तंतू) क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!उमेदवार बिनविरोध: पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे.…