Category देश विदेश

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून होणारं सुरू!दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा!मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबई दि २६- गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा…

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह पोहचला शिगेला! ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन!

}रामचंद्र कुडाळकर -:सिंधुदूर्ग २६ ऑगस्ट, २०२५ सपूर्ण कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. कोकणी माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो एक सोहळा आहे, एक…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर!दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू!

दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी गुटका, दारू, विक्रीवरही कारवाईमटका ठप्प त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबला! सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील…

तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट

तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट सावंतवाडी : मळगाव येथील तुषार सुरेश वालावलकर व त्यांचे कुटुंबीय सुरेखा सुरेश वालावलकर, सुजाता सुरेश वालावलकर यांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट देण्यात आला.तन्वी तुषार वालावलकर…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिननिमीत्त विविध राबविण्यात आले उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न सावंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण ,डंबेल्स कवायत प्रकार, भव्य तिरंगा रॅली,चित्रकला स्पर्धा,…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ला शिक्षक संघाने शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवान विद्यार्थी, तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्रीम. दीप्ती दीपक कोचरेकर , श्री भिवा सावंत यांचा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,परसबाग ,.…

माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!!

माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!! वेंगुर्ला | स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत आयोजित निवृत्त सैनिक सन्मान समारंभात झालेल्या गौरवाबद्दल माजी सैनिकांनी भाजपा सिंधुदुर्गचे मनःपूर्वक आभार मानले. सोहळ्यात झालेल्या सन्मानामुळे समाजात अभिमान आणि…

​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर दिल्या उपलब्ध करून

​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या ​सावंतवाडी- (प्रतिनिधी)सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दोन नवीन…

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवली द कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान…

वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

वेंगुर्ला वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशरक्षकांचा शौर्यगौरव; मान्यवरांची उपस्थिती १८ माजी सैनिकांना सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले . “ हर घर तिरंगा” अभियान आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्लेत…