पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार प्रचार मोहीम सुरु!मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचां आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ मळगाव “शिवसेनेने या निवडणुकीत निस्वार्थी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना या निवडणुकीत गाडण्याची…








