Category प्रादेशिक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे थाटात विसर्जन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे थाटात विसर्जन सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता पाच दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाने झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला.यंदा जिल्ह्यात अनेक…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन!राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन*राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबईराज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक श्री गणपती बाप्पांचे…

खेड मध्ये मंत्री नितेश राणे यांचे जोरदार स्वागत!मंत्री नितेश राणे यांनी घेतले वैभव खेडेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

कणकवली भाजप नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे हे खेड शहराच्या दौऱ्यावर आले असता खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या खेडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली. यावेळी खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी नितेश राणे…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा

भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा वेंगुर्ला वेंगुर्लेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर यांच्या घरी भजन सेवा केली .यावेळी भाजपा दिव्यांग विकास…

तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर आला विद्युत महामंडळ याच्याकडून आला बसविण्यात -कार्यकारी अभियंता कुडाळ व
सावंतवाडी सहाय्यक अभियंताया यांचे मानले ग्रामस्थ यांनी आभार!

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला , यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्व विद्युत महामंडळ अधिकारि व कर्मचारी याचे ग्रामस्थ यांनी आभार मानले. यावेळी श्रीफळ वाढवून उद्घाटन करुन तो जोडण्यात आला , यावेळी त्यावेळी…

शिवापुर, वसोली,दुकानवाड वासियांनी आमदार निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता!दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत, ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले!शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा

*गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच श्री गणेशाच्या स्वागतासाठी प्रशासन झाले कार्यरत*आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाकडून करून घेतलेल्या कामाबद्दल जनतेत समाधान कुडाळ कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता शिवापूर, वसुली, दुकानवाड आंजीवडे , उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने अनुभवली आहे. सततच्या पावसामुळे…

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून होणारं सुरू!दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा!मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबई दि २६- गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा…

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह पोहचला शिगेला! ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन!

}रामचंद्र कुडाळकर -:सिंधुदूर्ग २६ ऑगस्ट, २०२५ सपूर्ण कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. कोकणी माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो एक सोहळा आहे, एक…

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर!दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू!

दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी गुटका, दारू, विक्रीवरही कारवाईमटका ठप्प त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबला! सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील…