सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदार सघात नितेश राणे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी. सिंधुदूर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन…

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात कणकवली मतदारसंघात ३८% कुडाळ, मतदारसंघात ३६ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ३९ टक्के मतदान झाले. याबाबत माहिती माहिती कार्यालयकडून देण्यात आली.

सिंधुदूर्ग महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता…

सावंतवाडी माझ्या माहेरी किंवा सासरीही कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, किंवा तोंडात सोन्याचा चमचापण घेऊन जन्माला आली नाही. माहेरचीही जेमतेम परिस्थिती. मात्र लग्न होवून पुण्याला गेल्यावर माझ्या सुदैवाने या देशातील अष्टपैलू जेष्ठ नेते शरद पवार साहेब व कुटबियानी माझ्यावर विश्वास…

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. राज्यात महायुतीची पुन्हा आता स्थापन होऊन जनतेची सेवाकरण्याची संधी प्राप्त व्हावी, असे साकडे पाटेकर चरणी घालण्यात…

मुंबई माजी आमदार राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज राजन तेली यांनी भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री…

वेंगुर्ला सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठया भक्ती भावात गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश भक्तगण यांनी गणरायाचे विसर्जन केले.

केआरसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मुंबई उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या सतत प्रयत्नांमध्ये, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने 6 ऑगस्ट 2024 रोजी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल…

सावंतवाडीसंस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत पालक दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विवध उपक्रम राबविले. पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रशालेमध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम,स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्व…