Category मुंबई

मत्स्य व्यवसायाबाबत १२ मे २०२३ च्या शासन निर्णयास स्थगिती -मंत्री नितेश राणे

नागपूर, दि. १३ : राज्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व संघटनांच्या विनंतीनुसार १२ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत केली. भूजलाशयीन मत्स्य…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मोफत आयुर्वेदिक उपकेंद्र! – आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मोफत आयुर्वेदिक उपकेंद्र! – आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी: माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी येथील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी…

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या या भात नुकसानीबाबत पंचनामे व सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाकडून २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे भरपाईसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता.…

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणेवैभववाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी केले. नाधवडे, वैभववाडी येथे ‘अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड’ या स्थानिक तरुणांनी सुरू केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण; २०२९ पर्यंत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एक करायचा मुख्यमंत्र्यांचा संकल्पस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांवर पडदा सावंतवाडी, (दि. ५ डिसेंबर) – भारतीय…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर;

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर; राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष! सिंधुदूर्ग भारतीय जनता पार्टीचे (भाजप) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उद्या शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.ते सावंतवाडी येथे दाखल होणार असून, भारतीय जनता…

सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी

सिंधुदूर्ग जिल्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी मालवण दि. ३नोव्हेंबर (प्रतिनिधी ) प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी…

सावंतवाडीत तालुक्यांतील तळवडे येथे दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन

सावंतवाडीत दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन सावंतवाडी/तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री दत्त मंदिर, खेरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमेला (दत्त जयंती) भव्य श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ ते शुक्रवार,…

प्रतीक्षा संपली! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता ‘या’ दिवशी!

प्रतीक्षा संपली! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता ‘या’ दिवशी! नागपूर राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (तारीख) दिलेल्या निर्देशानुसार, या सर्व निवडणुकांचा निकाल आता एकाच दिवशी, २१ डिसेंबर…

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभाग 🗳️ रजघराण्याने बजावला मतदानाचा हक्क: लोकशाहीत सहभागसावंतवाडी: कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेऊन मतदानाला जातात. मात्र, यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राजघराण्याच्या…