Category महाराष्ट्र

तळवडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

तळवडे प्रतिनिधि कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन संपन्न डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत तळवडेच्या मा.सरपंच श्रीमती वनिता मेस्त्री यांच्या शुभहस्ते करण्यात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने महारक्तदान संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली…

सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे दुहेरी धोरण; मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत मुद्देसूद मांडणे!नॉर्वे देशातील केज कल्चर आणि फिश फार्मिंगची संकल्पना महाराष्ट्रात राबविणार

ड्रोन, गस्ती नौका, जीआय मॅपिंगच्या मदतीने अवैध मासेमारी व अतिक्रमणावर कारवाईमिरकरवाडा बंदराचा होणार कायापालट;२२ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ*मिरकरवाडा बंदरातून ३०० अतिक्रमण हटविली*गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायालाही बळकटी देण्यासाठी एआय (AI) प्रणाली वापरणार माझगाव ते रत्नागिरी व माझगाव विजयदुर्ग रोरो जलसेवा लावकरच…

स्वकर्तुत्वावर आपला ठसा महाराष्ट्र राज्यात उमटवणारा राजकीय नेता!महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर वाढदिवस विशेष

कोकण विकासाचे व्हिजन ठेवून सर्व सामान्यांसाठी झटणारे नेतृत्व! स्वकर्तुत्वावर आपला ठसा उमटवणारा राजकीय नेता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग कोकणच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारेमाजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांचा आज…

वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल,!– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याच्या पुढाकाराने शिखर परिषदेचे आयोजन

वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस *• सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद*मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याच्या पुढाकाराने शिखर परिषदेचे आयोजन *भारत मेरीटाइम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाइम व्हिजन २०४७’ मध्ये…

शिक्षण महर्षी विकासभाई सावंत यांना अखेरचा दंडवत !

विकास सावंत यांना अखेरचा दंडवत ! सावंतवाडी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र, शि.प्र.मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या…

विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला !:पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. राजकारण व समाजकारणात सुपरिचित असलेल्या विकास सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात सावंतवाडी व जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले. अत्यंत अभ्यासू आणि मनमिळावू…

विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर

विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर विक्रांतने वडिलांचा वारसा पुढे चालवावा : आम्ही समर्थपणे पाठीशी सावंतवाडी, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक तसेच…

भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! .

भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! . सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते…

ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर

m ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर