Category महाराष्ट्र

विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’

विशेष रिपोर्ट: नेतृत्व, कर्तृत्व आणि दांडगा लोकसंग्रह; सिंधुदुर्गच्या राजकीय क्षितिजावरील उमदं नेतृत्व ‘विक्रांत सावंत’ सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत आणि शिक्षण महर्षी स्व. विकास सावंत यांचा समृद्ध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवणारे युवा…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य  तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मा विक्रांतभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂 सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा —————- 🪷शुभेच्छुक🪷 —————— शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान माजगाव जिल्हा परिषद विभागातील सर्व भाजपचे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट! जागतिक दर्जाच्या पर्यटन प्रकल्पाला मंत्रालयात तत्त्वतः मंजुरी

मुंबई : प्रतिनिधीसंस्थानकालीन वैभव लाभलेल्या सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक ‘मोती तलावाचा’ जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होणार आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकासात्मक प्रकल्प राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्याला मुंबईतील मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत तत्त्वतः संमती देण्यात आली. सिंधुदुर्ग…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नामकरण; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी! कोकणातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मान्य! देवीदास आडारकर यांच्याकडून राज्य सरकार व रेल्वे प्रवाशी संघटना याचे केले कौतुक आणि अभिनंदन

देवीदास आडारकर यांच्याकडून राज्य सरकार व रेल्वे प्रवाशी संघटना याचे केले कौतुक आणि अभिनंदनसावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन (सिंधुदुर्ग जिल्हा) चे कार्याध्यक्ष सावंतवाडी:कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते…

इंधन दरवाढ व महागाईविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना (UBT) आक्रमक;माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा

कुडाळ : प्रतिनिधी देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि इंधनाचा भासणारा तुटवडा याविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पायी मोर्चाने संपूर्ण…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी!

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली…

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा होणार; सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सावंतवाडी, २७ मे: शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे लोकप्रिय सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांचा २८ मे रोजी होणारा वाढदिवस यावर्षी केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता, ‘सामाजिक बांधिलकी’ या संकल्पनेतून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सावंतवाडी आणि दोडामार्ग…

अथक संघर्षाला यश! सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आता ‘लोकमान्य मधु दंडवते’ यांचे नाव; कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोकणात जल्लोष

सिंधुदुर्ग:कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणारे शिल्पकार आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा राज्य सरकारकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे नाव बदलून ते “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत मंजुरी देण्यात…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई :दि .२७: राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे! ॥ तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित ॥प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!

॥ तुमच्या मुलांचे भविष्य आमच्या हाती सुरक्षित ॥प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!! संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे पत्ता: निरवडे आरोस तिठा, सावंतवाडी.व्यवस्थापन: दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे. 🚀 प्रवेश सुरू! प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!! शैक्षणिक वर्ष २०२६-२७ | नर्सरी ते…