Category महाराष्ट्र

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील…

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: काथा उद्योगात 50 महिलांचे प्रशिक्षण सुरू!राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला उपक्रम

सावंतवाडी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक नवी दिशा मिळाली आहे. काथा उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 50 प्रशिक्षणार्थींचे फॉर्म भरण्यात आले आहेत. या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविण्याचा…

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर ,खजिनदारपदी संतोष सावंत व महेश सरनाईक (एक एक वर्ष)यांची निवड सिंधुनगरी प्रतिनिधी:  सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणात असख्य भाविकांनी श्री देवी सातेरी देवीच दर्शन घेतले. यावेळी केळी नारळ…

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आधारित आढावा , विचार विनिमय बैठक संपन्न

सावंतवाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक सावंतवाडी येथील विधानसभा कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) श्री राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी या बैठकीस राजन तेली यांच्या समवेत जिल्हा प्रमुख…

विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

वेंगुर्ला विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे अभिनंदन करताना तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुका सरचटणीस प्रशांत खानोलकर जेष्ठ नेते राजु राऊळ…

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाल्याबद्दल या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत केलें अभिनंदन

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाले. विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रीपल…

निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे!महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब

सावंतवाडी निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे…महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले .महिलांना धमकावण्याचे प्रकार झालेसावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही.ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक…

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर काढण्यात आली भव्य मिरवणुक

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर महायुतीच्या कार्यकर्ते यांनी त्यांची सावंतवाडी शहरातून भव्य मिरवणुक काढली. यावेळी शहारातील ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्ते यावेळी मिरवणुकीला उपस्थित होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ…

कणकवली विधानसभा मतदारसंघ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल 37672 मतांनी आघाडीवर

◾ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल हॅट्रिक नक्की ◾ पंधराव्या फेरी अखेर नीतेश राणे 37672 मतांनी आघाडीवर ◾ सतराव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 30154