Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणे यांनी संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य…

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांची मुंबईकडे परतीची लगबग!सावंतवाडी रोडसह सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानके प्रवाशांनी फुलली; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल

सावंतवाडी रोडसह सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानके प्रवाशांनी फुलली; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल रामचंद्र कुडाळकर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी आपल्या मायभूमीत आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांनी पाच व सात दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आता पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे…

सिंधुदुर्गात सात दिवसांच्या गणरायाला थाटात निरोप-ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणेशमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

सिंधुदुर्गात सात दिवसांच्या गणरायाला थाटात निरोप ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणेशमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी भावपूर्ण वातावरणात झाली. सात दिवसांच्या गणरायाला भक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात,…

मच्छीमारांसाठी मोठी बातमी; २० ते २२ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारचे नियोजन: मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मच्छिमारांना मासेमारी बंदी काळात मिळणार आर्थिक आधार मुंबई :मासेमारी बंदीच्या कालावधीत आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्यातील गरजू मच्छिमार बांधवांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मासेमारी बंद काळात मच्छिमारांना…

आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन-मडूरे-परबवाडी येथे सहकुटुंबीयांसह गणरायाची मनोभावे पूजा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. गणेशोत्सवानिमित्त परब कुटुंबीयांनी केलेल्या सजावटीचे आणि…

मळगाव तेलकाटावाडी येथील चिमुकल्यांनी जपली फुगडीची पारंपरिक कला-माता जिजाऊ कुमारी फुगडी मंडळाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन

‘ सावंतवाडी : मोबाईलच्या आभासी दुनियेत रमणाऱ्या आजच्या पिढीतील मुलांना पारंपरिक कला आणि संस्कृतीचा विसर पडत चालला असताना, मळगाव तेलकाटावाडी येथील छोट्या मुलींनी मात्र आपल्या संस्कृतीची नाळ घट्ट धरून ठेवली आहे. फुगडी या महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे जतन करण्यासाठी या मुलींनी…

पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप; भक्तिमय वातावरणात थाटात विसर्जन

प्रतिनिधी | सिंधुदुर्ग गणेशोत्सवाच्या पाच दिवसांच्या उत्साहपूर्ण पर्वानंतर लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने आणि थाटामाटात निरोप देण्यात आला. सकाळपासूनच गणेशभक्तांमध्ये विसर्जनाची लगबग सुरू होती. घराघरांत गणरायाची आरती, पूजा-अर्चा आणि नैवेद्य अर्पण करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला…

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले सहकुटुंब श्री गणरायाचे दर्शन

मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले. गणेशोत्सवाच्या…

भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी घेतले राष्ट्रीय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या. श्री गणरायाचे मनोभावे दर्शन; सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

सिंधुदुर्ग : भाजप युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांनी राष्ट्रीय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गणरायाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम…

‘माझा गणराया’ घरगुती गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन-महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठाव कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा; विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह

📰 ‘माझा गणराया’ घरगुती गणेश सजावट व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठाव कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा; विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह सिंधुदुर्ग : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझा गणराया –…