Category राजकीय

तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेना आपला खंबीर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत आल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता तळावडे (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार!मंत्री नितेश राणे

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार निर्णय नारायण राणेंचाच अंतिम महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण…

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुक

इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुकभारतीय जनता पार्टीकडे केला उमेदवारी मागणी अर्ज सावंतवाडीअलीकडेच सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेले श्री शिवा गावडे यांनी भाजप पक्षांकडे इन्सुली पंचायत समिती साठी उमेदवारी मिळावी…

खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार! उद्योगमंत्री उदय सामंत !राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली.…

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे निशाण; ‘बाहेरील’ उमेदवारावरून कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे निशाण; ‘बाहेरील’ उमेदवारावरून कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा तळवडे: जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीवरून मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, स्थानिक…

मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असतानाच, आता…

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: राज्यातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे…

कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे!पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या’ उद्घाटन सोहळ्यात मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरसिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी…

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेने आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, देवानंद काशिनाथ खवणेकर यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.अधिकृत नियुक्तीपत्र प्रदानशिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब…