होडावडे गावात श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू

होडावडे गावात श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होडावडे: होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरामध्ये आजपासून दीड दिवसांच्या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. या सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण…








