सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार

सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती…







