भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!! वेंगुर्ला वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले…








