खा. नारायण राणेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विशेष उपस्थिती

News


पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश कणकवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, आज संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यास केंद्रीय…

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे…

सावंतवाडी: सावंतवाडी नगर परिषदेच्या सरकारी गोदामाजवळील परिसरात तब्बल १८ नवीन पथदीपांचा (स्ट्रीट लाईट) शुभारंभ नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या नवीन विद्युत व्यवस्थेमुळे हा संपूर्ण परिसर आता विजेच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासाया पथदीपांचा…

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन…

अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष राबवणारप्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. कारण, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. त्यांचा ७४ वा…

सावंतवाडी कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी (७५वा) वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना…

सावंतवाडी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार शेट्टी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला…

मुंबई, दि. ७:- सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…