Category News

News

उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत भाजप मध्ये प्रवेश करणार

कणकवली :  उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे.हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार वेंगुर्ला जि.प. व प.स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातुन भाजपा चे बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत धुरी यांचा सत्कार…

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर!

मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द!उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवलीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणारकणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी ‘महायुती’ने कंबर कसली आहे. प्रचाराचा धडाका उडवून देण्यासाठी आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना.…

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा!हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा

कणकवलीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत…

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद *मुंबई:राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था,…

सावंतवाडी वनविभागाच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण जाधव यांचे आमरण उपोषण

सावंतवाडी वनविभागाच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण जाधव यांचे आमरण उपोषण सिंधुदुर्ग:सावंतवाडी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कथित अन्यायाकारक कारवाईच्या निषेधार्थ श्री. नारायण जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या कुटुंबाला झालेला त्रास आणि व्यवसायाचे झालेले नुकसान यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर…

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर (नारळ तंतू) क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!उमेदवार बिनविरोध: पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे.…