दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था.!अर्चना फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी केले स्वागत

सावंतवाडी आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते. काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. असे होऊ नये म्हणून सावंतवाडी, वेंगुर्ला व…








